3 रुपयांच्या पेनी स्टॉकने केली आश्चर्यकारक कामगिरी ! अवघ्या 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे केले पैसे दुप्पट…

multibagger Penny Stock: जर तुम्ही देखील शेअर बाजारातून कमाई करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. सन 2020 पासून, अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना बंपर फायदे दिले आहेत. 1 लाख 15 दिवसात 2 लाख झाले डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस असे या … Continue reading 3 रुपयांच्या पेनी स्टॉकने केली आश्चर्यकारक कामगिरी ! अवघ्या 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे केले पैसे दुप्पट…